मराठी आणि इतर पोट भाषा यांचा सप्तरंग BLOG आपले सहर्ष स्वागत करीत आहे . इथे मराठी,
हिंदी ,उर्दू ,मालवणी ,अहिराणी,वऱ्हाडी आगरी अन्य बोलीभाषेतील कविता पोस्ट करू शकतात इथे ग्रामीण कविता ,अभंग ,भजन ,भारुडे ,गौळण कोळीगीते ,लावणी ,ओव्या ,वात्रटिका
पोवाडा , फटका ,कविता ,लेख ,ललित लेख इत्यादी काव्यप्रकार हाताळले जातील .